¡Sorpréndeme!

कोकणातील गाजलेल्या प्रकरणांवरून शिवसेनेचा राणेंना इशारा | Uddhav Thackeray | Narayan Rane | Shivsena

2022-12-26 26 Dailymotion

सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनेक मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमधून क्लिन चीट दिल्याचा आरोप करत शिवसेनेनं आजच्या ‘सामना’मधून टीका केली आहे. दिशा सालियन प्रकरणामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीच्या स्थापना करण्याची घोषणा केल्याच्या मुद्द्यावरुन आक्षेपही शिवसेनेनं घेतला आहे.

#uddhavthackeray #narayanrane #devendrafadnavis #bjp #shivsena #niteshrane #aadityathackeray #eknathshinde #AdeshBandekar #siddhivinayaktemple #mns #hwnewsmarathi